आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्टमीला बच्चन कुटुंबाने केली दुर्गा पूजा, आईच्या कडेवर दिसली चिमुकली आराध्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने रविवारी बच्चन कुटुंबीयांनी दुर्गा अष्टमीची पूजा केली. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, नात आराध्या आणि मुलगी श्वेता पारंपरिक कपड्यांत दिसले. अमिताभ आणि अभिषेक ट्रेडिशनल नेहरु जॅकेटमध्ये दिसले तर जया आणि श्वेता यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. पूजेत ऐश्वर्या आणि तिची लेक आराध्या व्हाइट सलवारमध्ये दिसल्या.

पुढील स्लाईड्समध्ये बघा. दुर्गा अष्टमीच्या पूजेत क्लिक झालेली बच्चन कुटुंबीयांची छायाचित्रे..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...