आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांनी दिली ओम पुरींना श्रद्धांजली, शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः ओम पुरी यांच्या निधनावर अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त केला आहे. अमिताभ यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांना श्रद्धांजली लिहिले, "आत्ताच बातमी मिळाली, की OM PURI ji चे अकाली निधन झाले. विश्वास बसत नाहीये, कालच गोष्ट आहे, ते माझ्या सेटवर आले होते. तेथे मी SARKAR-3 ची शूटिंग करत होतो.... आत्म्याच्या शांतीसाठी माझी प्रार्थना, अतिशय दुःखद क्षण..." या पोस्टसोबत अमिताभ बच्चन यांनी ओम पुरी यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांचे फोटोजही शेअर केले आहेत.  
 
बातम्या आणखी आहेत...