आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Has Touched The 21 Million Mark On Facebook

बॉलिवूडच्या महानायकाला फेसबुकवर 21 मिलियन ‘likes’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केलेली पोस्ट आणि छायाचित्र)
एन्टरटेन्मेंट डेस्कः हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंग साइट्सवर नेहमीच अॅक्टिव असतात. फेसबुक, ट्विटर, ब्लॉगच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. बिग बींची लोकप्रियता किती आहे, हे काही वेगळे सांगायला नको. त्यांना फॉलो करणारे त्यांचे अगणिक चाहते आहेत. चाहत्यांचे भरभरुन प्रेम त्यांना मिळत असतं. त्याचेच उदाहरण म्हणजे बिग बींचे फेसबुकवर तब्बल 21 मिलियन अर्थातच 21 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. एवढे लोक त्यांना फॉलो करत आहेत. याबद्दल बिग बींनी फेसबुकवर आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे.
बिग बींनी आपल्या फेसबुक वॉलवर लिहिले, ''FB 990 - 21 MILLION !!! thank you all those that come to my platform and my HOME .. it is your love that makes me ..
Anek anek dhanyavaad aap ka .. 21 MILLION tak hum pahunch gaye .. ye aap ka sneh pyaar aur aadar hai mere prati .. main natmastak hoon .. namaskaar ... aadaab ... satsri akaal ... !!!!''
फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर बिग बी नित्यनेमाने आपल्या सिनेमांच्या प्रमोशन्सचे फोटो, एखादी आवडलेली कविता, किंवा मनोगत व्यक्त करत असतात.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, बिग बींनी ट्विटरवर काय म्हटले...