आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बी म्हणाले, \'वयाच्या 73व्या वर्षी मी दीपिकाचा हीरो तर नाही होऊ शकत\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजीत सरकार दिग्दर्शित 'पिकू' सिनेमात अमिताभ बच्चन दीपिका पदुकोणच्या वडिलाच्या भूमिकेत आहेत. अमिताभ सध्या सिनेमातील बंगाली सुरात आणि विनोदी स्वरात बोलताना दिसत आहेत.
असे म्हटले जाते, 'वृध्दवस्थेत लोक सतत स्वत:शीच काहीतरी पुटपुटत असतात. कुणाला तरी मागील कथा ऐकवत असतात. अशा वयाचा अनुभव प्रत्येकाला येतो.'
सिनेमाच्या निमित्ताने अमिताभ यांच्याची खास बातचीत झाली, त्यांनी स्वत:विषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. त्यातील काही अंश तुमच्यासाठी सादर करत आहोत...
या वयात एका मजबूत पात्राकडे कसे वळलात?
आता वयाच्या 73व्या वर्षात अशाच भूमिका मिळणार आहेत. या वयात मी दीपिकाचा हीरो तर नाही होऊ शकत. चांगल्या भूमिकांमुळे समाधान मिळते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा बिग बी यांची संपूर्ण मुलाखत...