आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्विटरवर अमिताभ बच्चन यांची पोस्ट, तारुण्यातील फोटोसोबत दिले हे कॅप्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ यांनी ट्विटरवर पोस्ट केलेला फोटो. - Divya Marathi
अमिताभ यांनी ट्विटरवर पोस्ट केलेला फोटो.

मुंबई - अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर त्यांच्या तरुण्यातील स्केच फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत कॅप्शन दिली आहे, ‘Try to understand people before trusting them !! We are living in such a world, where artificial lemon flavour is used for the welcome drink and a real lemon is used for the finger bowl ~ Ef’  

म्हणजेच, 'लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांना निट समजून घ्या, कारण आपण एका अशा जगात राहातो, जिथे वेलकम ड्रिंकमध्ये लेमन फ्लेवर असते आणि खरे लिंबू पाणी हे फिंगर बाऊलमध्ये वापरले जाते.' 

 

'102 नॉट आऊट'च्या शुटिंगमध्ये बिझी आहे अमिताभ बच्चन... 
'ठग्स ऑफ हिंदूस्तान'सोबत अमिताभ बच्चन, ऋषि कपूरसोबत '102 नॉट आऊट'चीही शुटिंग करत आहेत. काही दिवसांपूर्वीच याचे काही फोटोज रिवील झाले होते, त्यात अमिताभ मोठा चष्मा, पांढरी दाढी आणि रेड कलरच्या कुर्त्यामध्ये म्हाताऱ्याच्या लूकमध्ये दिसत आहेत. तर, ऋषि कपूर शर्ट-पँटमध्ये आहे, मात्र ऋषि यांचेही केस पांढरे दाखवण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...