आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सून ऐश्वर्याच्या सुसाइडच्या प्रश्नानंतर अशी होती अमिताभ बच्चन यांची Reaction

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांच्यासह पुजा बॅनर्जी, युलिया वुंटूर, हिमेश रेशमिया आणि इतर. - Divya Marathi
अमिताभ बच्चन यांच्यासह पुजा बॅनर्जी, युलिया वुंटूर, हिमेश रेशमिया आणि इतर.
मुंबई - गेल्या काही दिवसांत अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या रायने सुसाइड अटेम्ट केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. जेव्हा बिग बींना याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. बिग बी हिमेश रेशमिया आणि सलमान खानची गर्लफ्रेंड युलिया वुंटूरच्या 'ये है मौसिकी' या म्युझिक अल्बम लाँचच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. त्यावेळी ऐश्वर्याच्या आत्महत्येच्या अपवांबाबत त्यांना विचारण्यात आले होते.

अशी होती बिग बींची रिअॅक्शन..
सून ऐश्वर्याच्या आत्महत्येबाबतचा प्रश्न ऐकल्यानंतर बिग बी अगदी साधेपणाने हसर राहिले आणि समोर बघत राहिले. त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

इव्हेंटमध्ये हिमेश रेशमियाचे कौतुक..
हिमेश आणि युलियाच्या या अल्बम लाँचिंग इव्हेंटदरम्यान अमिताभ बच्चन यांनी हिमेश रेशमियाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, हिमेश खूप टॅलेंटेड आहेत. ते गाणी गातात, म्युझिक कंपोज करतात हे फार अवघड काम आहे. मी त्यांच्या एवढा टॅलेंटेड नाही. त्यामुळे मला लाँचिंगसाठी का इनव्हाइट केले हे समजत नाही, असे बिग बी म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्हेंटदरम्यानचे अमिताभ बच्चन, युलिया, हिमेश रेशमिया आणि सेलेब्सचे PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...