आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चनने शेअर केला रणबीरचा बालपणीचा फोटो, म्हणाले सुपरस्टार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चनने टि्वटरवर रणबीर कपूरचा बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये रणबीर कपूरने बहिण रिध्दीमासोबत नीतू कपूरचा हात पकडलेला आहे. तर अमिताभ बच्चन आणि शशि कपूरही या फोटोमध्ये दिसत आहे. फोटो शेयर करत अमिताभने लिहिले की, "T-2491 - And that wide eyed little fellow is the Superstar of the day today! Ranbir Kapoor..!! what an actor!!"। रणबीरचा हा चाइल्डहुड फोटो त्यांच्या फॅन्सला खुप आवडत आहे. याच कारणामुळे हा फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. लवकरच स्क्रीन शेयर करतील रणबीर-अमिताभ...

आलेल्या बातम्यांनुसार रणबीर लवकरच अपकमिंग फिल्म 'ड्रॅगन' मध्ये अमिताभ बच्चनसोबत स्क्रिन शेयर करताना दिसेल. या फिल्मचे डायरेक्शन अयान मुखर्जी करतील. यासोबतच आलिया लीडरोलमध्ये दिसेल. रणबीरची आई नीतू आणि वडील ऋषि कपूर रणबीरचे चाइल्डहुड फोटो नेहमी सोशल मीडियावर शेयर करत असतात. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला रणबीरचे निवडक 10 चाइल्डहुड फोटोज दाखवणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा रणबीरचे चाइल्डहुल फोटोज आणि वाचा त्यांच्याविषयी खास गोष्टी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 

 
बातम्या आणखी आहेत...