आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Exclusive Picture Of Amitabh Bachchan Shooting For Advt. Of Pradhan Mantri Pension Yojna.

EXCLUSIVE : मोदी सरकारच्या जाहिरातीत बिग बी, रखरखत्या उन्हात केले शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रधानमंत्री पेन्शन योजनेच्या जाहिरातीचे शूटिंग करताना अमिताभ बच्चन)

बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळख असलेले सुपरस्टार अमिताभ बच्चन मोदी सरकारच्या एका जाहिरातीत दिसणार आहेत. ही जाहिरात आहे प्रधानमंत्री पेन्शन योजनेची. बुधवारी मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओत त्यांनी बुधवारी या जाहिरातीचे शूटिंग पूर्ण केले. विशेष म्हणजे दुपारच्या रखरखत्या उन्हात त्यांनी हे शूटिंग केले. यावेळी ते कुर्ता पायजाम्यात दिसले.
बिग बींनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अमिताभ यांच्याशी एका सरकारी जाहिरातीसाठी संपर्क साधण्यात आल्याचे वृत्त आले होते. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी गुजरात टुरिझमच्या जाहिराती केल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शूटिंगदरम्यान क्लिक झालेली बिग बींची खास छायाचित्रे...