आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत यांच्या बर्थडेनिमित्त बिग बींने उलगडले रहस्य, जाणून घ्या काय म्हणाले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ यांनी टि्वटरवर शेअर केलेला फोटो
सुपरस्टार रजनीकांत यांच्या 65वा वाढदिवसानिमित्त त्यांचे जवळचे मित्र आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा देऊन सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सोबतच त्यांनी लिहिले, 'RAJNIKANT.. the special ONE .. Happy birthday for the 12th .. a dear friend, a wonderful colleague and a human of excellence ..'
अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांची मैत्रीण जवळपास 30 वर्षे जूनी आहे. दोघांनी पहिल्यांदा 'अंधा कानून' सिनेमात एकत्र काम केले होते. दोघे केवळ सहकारीच नव्हे तर एकमेकांचे चांगले मित्रसुध्दा आहेत.
कुणीच रजनी यांच्या कार हात लावू शकत नव्हते-
बातचीतदरम्यान बिग बींनी रजनीकांत यांच्याशी निगडीत एक रंजक किस्सा सांगितला, 'सुरुवातीच्या यशाच्या काळात रजनीकांत यांनी एक Fiat कार खरेदी केली होती. ही कार ते स्वत: वापरत होते. इतर कुणालाही या कारला हात लावण्याची परवानगी नव्हती.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बिग बींनी सांगितलेला रजनीकांत यांच्याशी निगडीत किस्सा...
बातम्या आणखी आहेत...