आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नातीविषयी बिग बींनी केले Warn, म्हणाले- \'टि्वटरवर नाहीये नव्या\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन आणि नव्या नवेली नंदा - Divya Marathi
अमिताभ बच्चन आणि नव्या नवेली नंदा
मुंबई: अमिताभ बच्चन यांनी लोकांना Warn केले आहे, की त्यांची नात नव्या नवेली नंदा टि्वटरवर नाहीये. बिग बींनी टि्वटमध्ये लिहिले, 'T 2178 - ALARM : my grand daughter Navya Nanda is not on Twitter .. that account is fake ..!! I responded to it by mistake .. BE WARNED !!'
अलीकडेच नव्याच्या टि्वटवर बिग बींनी केली होती प्रशंसा...
- अलीकडेच टी-20 वर्ल्डकपदरम्यान भारतीय टीम न्यूझीलंडसोबत हारल्यानंतर नव्या नवेली नंदा नावाच्या टि्वटर हँडलवरून एक इंस्प्रेशनल टि्वट केले होते.
- या टि्वटमध्ये लिहिले होते, 'Before you attempt to beat the odds, be sure you could survive the odds beating you'
- यावर अमिताभ यांनी प्रशंसा करून लिहिले, 'the grand daughter speaks .. and speaks well … !!!'
- मात्र, आता बिग बींचे म्हणणे आहे, की नव्या टि्वटरवर नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, नव्या नवेली नंदाचे या टि्वटर हँडलवरून नव्याचे काही फोटोसुध्दा शेअर करण्यात आले आहेत. नव्याचे हे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...