मुंबई: शनिवारी (11 जून) अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा कथित ब्रिटीश बॉयफ्रेंड हॅरी गिलिस आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. विशेष म्हणजे, नव्या आणि हॅरी एकाचवेळी एअरपोर्टवर असूनसुद्धा एक फ्रेममध्ये दिसले नाही. नव्याने ना हॅरीसोबत पोज दिली ना आर्यनसोबत. बॉलिवूडजॅमर नावाने इंस्टाग्राम अकाऊंटने नव्या, हॅरी आणि आर्यन स्पॉटेड फोटो शेअर केले आहेत. अलीकडेच नव्या पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर फ्रेंड्ससोबत हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी फुकेटला गेली होती. तिच्या या हॉलिडेचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नव्याचे एअरपोर्टवरील PHOTOS...