आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंड्ससोबत एअरपोर्टवर दिसली बिग बींची नात, सलमान-आमिरसह स्पॉट झाले हे सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरपोर्टवर फ्रेंड्ससोबत नव्या नवेली नंदा - Divya Marathi
एअरपोर्टवर फ्रेंड्ससोबत नव्या नवेली नंदा
मुंबई. शनिवारी (11 जून) मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉलिवूड सेलेब्स स्पॉट झालेत. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा फ्रेंड्ससोबत, अभिनेता अर्जुन कपूर, शरमन जोशी, संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन आणि लेखक जावेद अख्तर एअरपोर्टवर दिसले. तसेच सलमान खान सुनील शेट्टीसोबत वेळ घालवताना आणि आमिर आई झीनत हुसैनसोबत स्पॉट झाला.
स्पॉटेड सेलेब्सचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...