आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची बदनामी करणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांनी दिले सडेतोड उत्तर, पोस्ट केले PHOTOs

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वातंत्र्यदिनानिमित्त अमिताभ बच्चन यांनी भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्या आणि खाली दाखवू पाहणाऱ्यांना जाब विचारला आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर संदेशासह काही फोटोही शेअर केले आहेत. अमिताभ यांनी लिहीले आहे की, "स्वातंत्र्यदिनाच्या खुप खुप शुभेच्छा. 70 वर्ष लोटून गेले आणि आजही तो दिवस आठतो जेव्हा भारतात सर्वप्रथम तिरंगा फडकवला गेला होता. अदेल्फी, इलाहाबादमध्ये.
 
तिरंगा केवळ आमचा राष्ट्रीय ध्वज नाही तर आणची शान आणि प्राणही आहे. 70 वर्षात एका स्वतंत्र देशाने इतक्या गोष्टी केल्या आहेत आणि भारताच्याच नाही तर इतरही देशाच्या लोकांना मी सांगू इच्छितो की, जगात असे किती देश आहेत ज्याने स्वातंत्र्याच्या 70 वर्षातच इतकी प्रगती केली. 
 
जय हिंद." 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अमिताभ यांनी शेअर केलेले PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...