आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anil Kapoor Joins Son Harshavardhan; To Promote 'Mirzya' In 'The Kapil Sharma Show'

मुलाच्या फिल्म प्रमोशनमध्ये मसक्कली बनून नाचले अनिल कपूर, गरबाही केला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किकू शारदा आणि अली असगर यांच्यासह अनिल कपूर. हर्षवर्धनबरोबर डान्स करताना सुनील ग्रोवर. - Divya Marathi
किकू शारदा आणि अली असगर यांच्यासह अनिल कपूर. हर्षवर्धनबरोबर डान्स करताना सुनील ग्रोवर.
मुंबई - अनिल कपूर त्याचा मुलगा हर्षवर्धनचा डेब्यू चित्रपट हिट बनवण्यात काहीही कसर सोडत नसल्याचे समोर आले आहे. सध्या तो मुलाबरोबर त्याच्या आगामी मिर्झ्या नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गेल्या शुक्रवारी बाल लेकाची ही जोडी द कपिल शर्मा शो या कॉमेडी शोमध्ये आले होते. पण हर्षवर्धनपेक्षाही त्यांचे वडील अनिल कपूर यांनी याठिकाणी मस्ती केली. समोर आलेल्या सेटच्या फोटोजमध्ये अनिल कपूर शोमधील सुनील ग्रोवर, किकू शारदा आणि अली असगरबरोबर फुलऑन एन्जॉय करताना दिसला. अली असगर आणि किकू शारदाबरोबर तो मुलगी सोनम कपूरच्या 'दिल्ली 6' चित्रपटाच्या गाण्यावर चांगलाच थिरकला. तसेच तो स्टार्सबरोबर गरबा खेळत असल्याचेही पाहायला मिळाले. फिल्ममेकर राकेश ओमप्रकाश मेहराच्या 'मिर्झ्या' चित्रपटात हर्षवर्धन कपूर आणि संयमी खेर झळकणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबरला रिलीज होतोय.
पुढील स्लाइड्सवर पाहा, 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचलेल्या टिम 'मिर्झ्या'चे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...