मुंबई - 'बाहुबली'ची देवसेनाने आज 'मदर्स डे' निमित्त खास फोटो शेअर केला आहे. बॉलिवूडच्या सिंगल मदर सुजान खान आणि मलायका अरोरा यांनी नुकतेच त्यांच्या मुलांनी त्यांना 'मदर्स डे' ला कसे स्पेशल गिफ्ट दिले हेसुद्धा सांगितले. बॉलिवूडचे इतर सेलिब्रेटीही त्यांच्या आईबद्दल भरभरुन बोलताना दिसत आहेत. 'मदर्स डे' निमित्त विद्या बालन, अरमान मलिक, पल्लवी शारदा, रोहीत रॉय, अरमान मलित, सोफी चौधरी यांनी त्यांच्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टीने सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याला To all the Mothers out there, thank you for everything you do! #MothersDay ❤️ असे कॅप्शन दिले आहे.
पुढच्या स्लाईडवर वाचा, काय म्हटले इतर बी टाऊन सेलिब्रेटी..