आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज झाला \'फिल्लौरी\'चा Trailer, गुढ रुपात अवतरली अनुष्का शर्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई: अनुष्का शर्मा दिलजीत दोसांज यांच्या, सुरज शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'फिल्लौरी' या आगामी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून आतापर्यंत समोर आलेली अनुष्का या सिनेमातही एका वेगळ्याच भूमिकेत बघायला मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमात भूमिका करण्यासोबतच अनुष्काने या सिनेमाची निर्मितीही केली आहे. अनुष्काचा हा निर्माती म्हणून दुसरा सिनेमा आहे. ट्रेलरवरुन सिनेमात दोन वेगवेगळ्या कथा असल्याचे दिसून येते. सिनेमाच्या एका भागात अनुष्का शर्मा आणि दलजीत दोसांझची लव्ह स्टोरी आहे. तर दुस-या भागत ती भूत बनलेली दिसतेय. अनशई लाल दिग्दर्शित हा सिनेमा 24 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.  

फोटोजमधून सिनेमाच्या ट्रेलरची झलक आणि सोबतच व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...