Home »News» Anushka Sharma Photoshoot For Fashion Magazine

मॅगझिनसाठी अनुष्काने केले फोटोशूट, समोर आले बोल्ड फोटोज

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 11:52 AM IST


अभिनेत्री अनुष्का शर्माने अलीकडेच एका फॅशन मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले आहे. या शूटचे काही फोटोज समोर आले असून यामध्ये तिचा बोल्ड लूक बघायला मिळतोय. मॅगझिनच्या ऑक्टोबर महिन्याच्या अकांची अनुष्का कव्हर गर्ल झाली आहे. ब्लू थीम अनुष्काने हे फोटोशूट केले आहे. अनुष्काच्या सर्व फोटोजमध्ये ब्लू कलरचे बॅकग्राऊंड दिसत आहे. एका फोटोत ती क्लीवेज शो करताना दिसतेय. या फोटोत तिने फ्रंट लॉन्ग कट ड्रेस परिधान केला आहे. तर आणखी एका फोटोत ती पाय-यांवर दिसतेय. अनुष्काने हे सर्व फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. अनुष्काचा 'जब हॅरी मेट सेजल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. आता सध्या ती संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या अद्याप नाव न ठरलेल्या आणि और 'परी' या दोन चित्रपटांत बिझी आहे. हे दोन्ही चित्रपट 2018 मध्ये रिलीज होणार आहेत.

पुढील स्लाईड्सवर बघा, अनुष्काच्या शूटचे 3 फोटो...

Next Article

Recommended