आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • “Anushka Sharma Was Hesitant To Play Aarfa In Sultan,” Says Director Ali Abbas Zafar

आरफा बनण्यास तयार नव्हती अनुष्का शर्मा, जाणून घ्या \'सुल्तान\'च्या इंट्रेस्टिंग गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अलीकडेच रिलीज झालेल्या 'सुल्तान' या सिनेमात दमदार हरियाणवी डायलॉग्स बोलून आणि रिंगमध्ये कुस्ती लढून अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रसिद्धीझोतात आली आहे. मात्र सुरुवातीला अनुष्का आरफाची भूमिका साकारण्यास तयार नव्हती, हे तुम्हाला ठाऊक आहे का? दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी divyamarathi.com सोबत केलेल्या बातचितवेळी या गोष्टीचा खुलासा केला. यासोबत त्यांनी सिनेमाशी निगडीत अनेक रंजक गोष्टीसुद्धा शेअर केल्या.

सुल्तानमध्ये काम करण्यास अनुष्का का नव्हती तयार? यासह 'सुल्तान'शी निगडीत अनेक रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...