आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन मॅगझिनसाठी अनुष्काने केले HOT फोटोशूट, दिसला सिझलिंग अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री अनुष्का शर्माने अलीकडेच GQ या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनच्या डिसेंबर महिन्याच्या अंकासाठी फोटोशूट केले आहे. यामध्ये तिचा सिझलिंग अंदाज लक्ष वेधून घेतोय. याचवर्षी अनुष्काचे दोन सिनेमे ('सुल्तान' आणि 'ऐ दिल है मुश्किल') रिलीज झाले असून दोन्ही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. सध्या अनुष्का 'फिलौरी' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा तिच्या होम प्रॉडक्शनचा आहे. याशिवाय इम्तियाज अली दिग्दर्शित एक सिनेमासुद्धा तिने साइन केला असून या सिनेमात शाहरुख खान तिचा को-अॅक्टर असेल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...