आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day SPL: योगा टीचर ते \'बाहुबली\'ची देवसेना, असा आहे अनुष्का शेट्टीचा रुपेरी प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  सुपरहिट सिनेमा 'बाहुबली'मधील देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी आज तिचा 36th वाढदिवस साजरा करत आहे. 7 नोव्हेंबर 1981 ला मंगलोरमध्ये अनुष्काचा जन्म झाला होता. तिचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. प्रभाससोबत तिचे नाव नेहमीच जोडले जाते. साऊथची अॅक्ट्रेस अनुष्काला आता बॉलिवूडमधूनही मोठी मागणी आहे.
 
2005 मध्ये 'सुपर' सिनेमातून अनुष्काने रुपेरी पडद्यावर डेब्यू केले होते.  त्याआधी ती एक योगा टीचर होती, हे सांगितले तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. 
 
ग्लॅमरस आहे देवसेना
बाहुबली चित्रपटात देवसेनाची भूमिका करणारी अनुष्का ही रियल लाइफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनेक तमिळ आणि तेलुगु चित्रपटांत तिने अभिनय केला आहे. अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. 35 वर्षांच्या अनुष्काने 'बाहुबली' शिवाय विक्रमरकुडु (2006), 'डॉन' (2007), 'किंग' (2008), 'शौर्यम' (2008), 'बिल्ला' (2009), अरुंधती (2009), 'रगड़ा' (2010), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम-2 सारख्या 30 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
 
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या... अनुष्काबद्दलचे फॅक्ट्स..
बातम्या आणखी आहेत...