आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिषेक-ऐश्वर्याची लेक आराध्याच्या वाढदिवशी खास प्रिन्सेस थीम केक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची लाडकी लेक आराध्या अलीकडेच पाच वर्षांची झाली. रविवारी पार पडलेल्या आराध्याच्या बर्थडे पार्टीत ऐश्वर्याने कुठलीच कसर शिल्लक ठेवली नाही. तिने आराध्यासाठी खास प्रिन्सेस थीम बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चिमुकल्यांसोबत या पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीसाठी दोन बेल्जियन चॉकलेट केक्स आणि एक रेड वेलवेट केक मागवण्यात आला होता. आराध्याची आवड बघून केक डिझाइन करण्यात आले होते. पुढील स्लाईडमध्ये बघा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...