आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arbaaz Khan Shared A Rare Photo With Brother Salman Khan And Pakistani Hockey Team

अरबाजने शेअर केलेल्या या फोटोत सलमान कुठे आहे, शोधा बघू...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरबाजने शेअर केलेला फोटो - Divya Marathi
अरबाजने शेअर केलेला फोटो
मुंबईः अभिनेता अरबाज खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये तो त्याचा थोरला भाऊ आणि सुपरस्टार सलमान खानसोबत दिसतोय. विशेष म्हणजे हे दोघे पाकिस्तानच्या ८० च्या दशकातील हॉकी टीमसोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन अरबाजने लिहिले, "With the Pakistan hockey captain and team in the mid 80s.. Don't miss Chulbul Pandey behind me 😂 Nostalgia"

खरं तर अरबाजने यापूर्वीही स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची जुनी छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केली आहेत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अरबाजने शेअर केलेल्या या फोटोत नेमके कुठे उभे आहेत सलमान आणि अरबाज आणि सोबतच पाहा आणखी काही रेअर फोटोज...