आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुतण्याने टाकले काकाच्या पाऊलावर पाऊल, मुंबईच्या रस्त्यावर दिसला सायकलिंग करताना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरहान खान आणि सलमान खान. - Divya Marathi
अरहान खान आणि सलमान खान.

मुंबई - सलमान खान रेग्यूलर सायकलिंग करतो हे इंडस्ट्रीमध्ये सर्वांना माहित आहे. सलमान प्रमाणेच त्याचा पुतण्या अरहान देखील त्याच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे. अरहानचे काही फोटोज आणि व्हिडिओ नुकतेच समोर आले, त्यामध्ये अरहान मुंबईच्या रस्त्यावरुन सायकलिंग करताना दिसतो. 

 

अरबाज खान आणि मलायका अरोराचा मुलगा अरहान बिइंग ह्यूमनच्या ई-सायकलची राइड करताना हँडसम दिसतो. अरहानची सायकल रायडिंगची पद्धत देखील काका सलमानसारखीच असल्याचे दिसते. त्याला पाहून वाटते की तो काका सलमानला बऱ्यापैकी फॉलो करत आहे. 
काही दिवसांपूर्वी सलमानचे सायकल राइडचे फोटोज समोर आले होते. त्यात तो बांद्र्याच्या रस्त्यावर सायकलिंग करताना दिसला होता.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अरहान आणि सलमान खान सायकलिंग करताना... 

बातम्या आणखी आहेत...