आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trailer: 'मुबारकां'चे ट्रेलर रिलीज, लाँचिंगवेळी कलाकारांचा दिसला मौजमस्तीचा मूड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा आगामी चित्रपट 'मुबारकां' चे ट्रेलर रिलीज झाले आहे. ट्रेलरवरुन हा चित्रपट पूर्णपणे फॅमिली एंटरटेनिंग चित्रपट आहे असे समजते. चित्रपटात अर्जून कपूर जुडवा पंजाबी मुलांच्या भूमिकेत आहे. एकाचे नाव करण तर दुसऱ्याचे नाव चरण आहे. अर्जून आथिया शेट्टी आणि इलियाना डिक्रुजला रोमान्स करताना दिसणार आहे.
 
चित्रपटातील अनिल कपूरची भूमिका फारच मजेशीर आहे असे वाटते. 'मुबारकां'च्या ट्रेलर लाँचदरम्यान सर्वच कलाकार मौजमस्तीच्या मुडमध्ये दिसले. यावेळी अनिल कपूरने इतर कलाकारांबरोबर डान्सही केला. चित्रपटात राहुल देव, नेहा शर्मा, पवन मल्होत्रा आणि रत्ना पाठक यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 
 
(शेवटच्या स्लाईडवर पाहा ट्रेलर)
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'मुबारकां' च्या ट्रेलर रिलीजदरम्यान उपस्थित कलाकार...
बातम्या आणखी आहेत...