आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Look: \'Ki and Ka\'मध्ये दिसली अर्जुन-करीनाची सिझलिंग केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्जुन कपूर-करीना कपूर - Divya Marathi
अर्जुन कपूर-करीना कपूर
 
अर्जुन कपूर आणि करीना कपूर खान स्टारर \'की एंड का\' फर्स्ट लूक रिव्हिल झाला आहे. दिग्दर्शक आर. बाल्कीच्या या सिनेमात दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. अर्जुनने या लूकला सोशल साइट अकाऊंटवर शेअर केले आहे. तिने या लूकसह लिहिले, \'Kabir and Kia LadKI and LadKA Ki and Ka let the romance begin...\'
 
विशेष म्हणजे, करीना ख-या आयुष्यात अर्जुनपेक्षा 5 वर्षांची मोठी आहे. परंतु या फोटोंमध्ये त्यांची केमिस्ट्री सिझलिंग दिसत आहे. 
 
‘की एंड का’मध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चनसुध्दा गेस्ट रोलमध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा 1 एप्रिल 2016ला रिलीज होणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्जुन आणि करीनाचे काही रोमँटिक फोटो...