आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unseen फोटोमध्ये दिसली बहिणीसोबत सलमानची स्पेशल बॉन्डिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सलमान खानची बहिण अर्पिताने सलमानसोबतचा एक बालपणीचा फोटो शेयर केलाय. या फोटोमध्ये अर्पिताने सलमानला पकडलेले आहे. फ्रेममध्ये सोहेल खानसुध्दा दिसत आहे. त्याने चश्मा घातलेला आहे. विशेष म्हणजे सलमान आपल्या फॅमिलीच्या खुप क्लोज आहे. तो भाऊ अरबाज-सोहेल, बहिण अर्पिता-अलविरा, वडील सलीम खान, आई सलमा, हेलन(सावत्र आई) आणि इतर मेंबर्सविषयी खुप प्रोटेक्टिव्ह आहे. इंटरनेटवर सलमान आणि त्याच्या फॅमिलीचे अनेक फोटोज उपलब्ध आहेत. ज्यामध्ये सलमानची कुटूंबासोबतची खास बॉन्डिंग स्पष्ट दिसते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, फॅमिली मेंबर्ससोबत सलमान खानचे  7 Photos...
 
बातम्या आणखी आहेत...