आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन सख्ख्या बहिणीत का होता वाद, जाणून घ्या कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन सख्ख्या भगिनींचे नाव माहीत नसलेला संगीतप्रेमी सापडणे अवघडच. गेली अनेक वर्षे सुरेल आवाजाने कानसेनांना आनंद देणारी आणि शास्त्रीय तसेच पाश्चिमात्य शैलीची गाणी लिलया गाणारी ‘मेलोडी क्वीन’ म्हणून आशाताईंना ओळखले जाते. 8 सप्टेंबर रोजी आशाताईंनी वयाची 83 वर्षे पूर्ण केली आहेत. 8 ऑगस्ट 1933 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला. तर आज गानकोकिळा लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. त्यांनी वयाची 88 वर्षे पूर्ण केली आहेत. या दोघी भगिनींनी संगीत क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. संगीताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. मात्र एक काळ असा होता, जेव्हा लता आणि आशा यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. या दोघींमध्ये अनेक वर्षे अबोला होता. काय होते त्यामागचे कारण आणि आशा भोसलेंविषयी बरंच काही जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...