आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीसाठी तयार केला खास नवरीचा ड्रेस, सोशल मीडियावर केले शेअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिझायनर आशना वासवानी हिने सनीसाठी दोन ड्रेस डिझाइन केले आहेत. - Divya Marathi
डिझायनर आशना वासवानी हिने सनीसाठी दोन ड्रेस डिझाइन केले आहेत.
जयपूर - 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या एन वोग दुबई फॅशन शोमध्ये जयपूरची डिझायनर आशना वासवानी रॅम्पवर ब्रायडल कलेक्शन सादर करणार आहे. तिने तिच्या कलेक्शनमध्ये फ्युजन पॅटर्नचा वापर केला आहे. आशनाने सांगितले की, हे कलेक्शन सहा महिन्यांपूर्वी डिझाइन करण्यात आले होते. सनीने या कलेक्शनमधील ड्रेसवर फोटोशूटही केले आहे.

सनीसाठी तयार केला खास ड्रेस..
- आशनाने सनीसाठी इंडियन स्टाइलबरोबर वेस्टर्न स्टाइलचा मिलाफ करत ब्रायडल इव्हीनिंग गाऊन फ्लोअर लेंथबरोबर साइड कट करू डिझाइन केले. अनेक व्हायब्रंट डिझाइन्सचा वापरही केला.
- त्याचबरोबर सनीसाठी डिझाइन केलेला दुसरा एक ड्रेस सनीने एका रियालिटी शोमध्ये परिधान केला होता.
- सनीने स्वतः त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आशनाने सनीसाठी डिझाइन केलेल्या ड्रेसमधील सनीचे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...