आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Cricketer Brett Lee UnIndian Preferences In Bollywood

Totally UnIndian! ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली करतोय तनिष्ठा चॅटर्जीसोबत रोमान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2007 मध्ये ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ब्रेट ली मेलोडी क्विन आशा भोसले यांच्या अल्बममध्ये झळकला होता. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा बॉलिवूडशी जोडला जात आहे. पण यावेळी हा 38 वर्षीय क्रिकेटर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीसोबत UnIndian या चित्रपटात काम करीत आहे.
अनुपम शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मौजमस्ती करणाऱ्या ऑस्ट्रेलियन तरुणावर या चित्रपटाची स्टोरी केंद्रीत आहे.
या चित्रपटावर ट्रेड अॅनॅलिस्ट तरुण आदर्श यांनी ट्विट केले होते, की क्रिकेटर ब्रेट ली आता अभिनेता झाला आहे. #unINDIAN... या चित्रपटातील याचे काही फोटो मी शेअर करीत आहे.
unINDIAN... हा चित्रपट या वर्षीच्या अखेर रिलिज होण्याची शक्यता आहे. ब्रेट लीचे यापूर्वीही भारतीय कनेक्शन राहिले आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतीय पटलावर चांगला काम करेल, असे सांगितले जात आहे.
पुढील स्लाईडवर बघा, ब्रेट लीच्या unINDIAN या चित्रपटातील काही फोटो...