आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जरीनंतर अशी दिसली आयशा, सोशल मेडियावर उडवली खिल्ली तर असे दिले उत्तर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयशा टाकिया सध्या लिप सर्जरीमुळे चर्चेत आहे. तिला सोशल मेडियावर ट्रोल केले जात आहे. यावर आयशानने ट्रोलर्सवर रिअॅक्शन दिली आहे. आयशाने इंस्टाग्रामवर एक फ्रेज पोस्ट करुन म्हटले की, " तुम्ही जगातील सर्वात सुंदर महिला असल्या तरीही कोणी ना कोणी त्या महिलेला नापसंत करत असते" (“You can be the ripest, juiciest peach in the world, and there’s still going to be somebody who hates peaches”) आपल्या नवीन लुकमुळे खुश आहे आयशा...
आयशा आपल्या नवीन लुकमुळे खुप खुश आहे. या पोस्टच्या दोन तासांनंतर तिने काही सेल्फी पोस्ट केल्या. ज्यामध्ये तिने हॅश टॅग 'स्टॉप सेल्फी शेमिंग' सोबत लिहिले की, मी सेल्फी घेत आहे, जे मुलं किंवा मुली स्वतःवर प्रेम करतात ते कितीही सेल्फी काढू शकतात. यामुळे त्यांनी चांगले फिल करायला हवे आणि त्यांना स्वतःवर गर्व वाटायला हवा. कोणालाही आपला कॉन्फिडेंस कमी करु देऊ नका. आपण जजमेंट आणि बुली(टिका करणा-या) जगात राहतो. यामुळे आपण यातून बाहेर यायला हवे आणि स्वतःवर गर्व करायला हवा. स्वतःवर प्रेम करा. आयशाने आपल्या पोस्टवरुन स्पष्ट केले की, ती स्वतःवर प्रेम करते आणि तिला लोकांच्या ट्रोलिंगमुळे काहीच फरक पडत नाही.

यूजर्सने जोक्ससोबत केले ट्रोल
आयशाच्या न्यू लुकमुळे यूजर्सने सोशल मेडियावर तिला ट्रोल केले. काहींनी तिला गरीबांची केंडल जेनिफर म्हटले तर कोणी तिचे नाव आयशा प्लास्टिकिया ठेवण्याचा सल्ला दिला. एका यूजने जोक करुन लिहिले की, "Central Pollution Control Board of India has issued a notice against Ayesha Takia for overusage of plastic on her face" यूजर्सने आयशावर असे अनेक जोक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
 
यांच्यासोबत केले होते लग्न
2009 मध्ये आयशाने रेस्तराँचे मालक आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांचा मुलगा फरहान आजमीसोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न मुस्लिम पध्दतीने झाले होते. दोघांना 3 वर्षांना एक मुलगा आहे. ज्याचे नाव मिकाइल आहे. आयशा सोशल मीडियावर विशेष अॅक्टिव आहे. ती नेहमी इंस्टाग्रामवर इव्हेंट्स, पार्टीज, सेल्फी आणि फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असते.
बातम्या आणखी आहेत...