हिट अँड रन प्रकरणी अभिनेता
सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. थोड्याच वेळात न्यायालय सलमानला शिक्षा सुनावणार आहे. सलमानला शिक्षा होऊ नये, यासाठी त्याचे चाहतेच नव्हे तर फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीसुद्धा देवाकडे प्रार्थना करत आहेत.
सलमानविषयी मला सहानभूती असून त्याला जास्त शिक्षा होऊ नये, अशी मी प्रार्थना करते, असे अभिनेत्री हेमामालिनी यांनी म्हटले आहे.
हेमामालिनी यांच्याशिवाय अभिनेत्री दीया मिर्झा, सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, रितेश देशमुख यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करुन सलमानला
आपला पाठिंबा दर्शवला आहे.
काय म्हणाले बॉलिवूड सेलिब्रिटी, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...