आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bikini Photos: इंडोनेशियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही \'बादशाहो\' हीरोइन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई -  ईशा गुप्ताचा चित्रपट 'बादशाहो' रिलीज झाला आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.  सध्या चित्रपटातील हिरोईन ईशा इंडोनेशियात वॅकेशन एन्जॉय करत आहे. तिने यावेळचे काही फोटोज् इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती व्हाईट बिकीनीमध्ये दिसत आहे. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, ईशा गुप्ताचे काही PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...