आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बादशाहो TRAILER - अजय देवगणसमोर कपडे काढताना दिसली ही अभिनेत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 1975 या आणीबाणीच्या काळात बॅकड्रॉपवर असलेला चित्रपट बाहशाहो सहा दरोडेखोरांची कथा आहे जे त्यावेळचा एक खजाना चोरतात. या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. शिवाय मध्ये रोमँटीक सीन दिल्यानंतर अजय देवगण पुन्हा रोमान्स करताना दिसणार आहे. अजय देवगणसमोर इलियाना डिक्रुज स्ट्रिपिंग करताना दिसत आहे तर दुसरीकडे सनी आणि इमरान यांच्यात रोमँटीक केमिस्ट्री दिसली आहे. 
 
- चित्रपटात अजय देवगण हरियाणी चोराच्या भूमिकेत आहे.
- चित्रपटातील डायलॉग्जमध्ये अजय देवगण उत्तम हरियाणी भाषा बोलताना दिसत आहे.
- तर कमांडो फेम विद्युत जाम्वाल पुन्हा एकदा दमदार अॅक्शन सीन देताना दिसत आहे.
- चित्रपटात ईशा गुप्ताचीही मुख्य भूमिका आहे. 
 
अशी आहे चित्रपटाची कथा..
- 1975 साली लागू झालेल्या आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी महाराणी गायत्री देवी यांच्या महालावर रेड टाकण्याचे आदेश दिले होते. 
- इंदिरा गांधी यांनी गायत्री देवी यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी खूप धन महालात लपवून ठेवले आहे ज्याचा दुरुपयोगही होऊ शकतो पण गायत्री देवी यांनी सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. 
- एका रात्रीतून इंदिरा गांधी सरकारने पूर्ण महाल खोदून टाकला होता पण काहीच हाती लागले नाही. असे म्हणतात की गायत्री देवी यांनी पहिलेच सर्व धन दुसरीकडे स्थलांतरीत केले होते. 
- बादशाहो मध्ये सोन्याने भरलेल्या ट्रकची एक कथा आहे जो आणीबाणीच्या काळात सहा चोर इकडेतिकडे करतात. आता हा ट्रक कोणाचा आहे, का आहे, कुठून आला हे चित्रपट पाहिल्यानंतरच आपल्याला कळणार आहे. येत्या 1 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 
 
(शेवटच्या स्लाईडवर ट्रेलर)
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, टीझरचे 4 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...