आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे तो सीन ज्यामध्ये \'राजमाता\' ने दिला \'बाहुबली\'ला मारण्याचा आदेश :Leaked Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' 28 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. 'कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा?' हा प्रश्न गेल्या दिड वर्षांपासून सर्वच प्रेक्षक या प्रश्नाचे उत्तर शोधत होते. 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' यामधून हे उत्तर मिळाले आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारले याचा एक व्हिडिओ लिक झालाय. तो व्हिडओ आज आम्ही दाखवणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा हा Leaked Video
बातम्या आणखी आहेत...