मुंबई - 'कटाप्पाने बाहुबली को क्यो मारा?' याचे उत्तर आपल्याला 28 एप्रिल रोजी मिळणार आहे. थोडक्यात 'बाहुबली 2' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या दाक्षिणात्य चित्रपटाची उत्सुकता केवळ भारतात नाही तर जगभरात लागलेली आहे.
चित्रपटाबद्दल नव्हे तर शूटिंगबद्दलही प्रेक्षकांच्या मनात फारच उत्सुकता आहे. यासाठी राणा डुग्गुबतीने त्याच्या ट्विटर अकाउंटवर सेटवरील काही फोटोज् शेअर केले आहेत. यामध्ये निर्माता एस एस राजामौली, प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटीया, सत्यराज, नस्सर हे दिसून येत आहेत.
काही फोटोंमध्ये सर्व कलाकार धमालमस्ती करताना दिसून येत आहेत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, बाहुबली 2 चे Behind-The-Scenes 9 Photos...