Home »News» Baahubali 2 The Conclusion Trailer Release

'बाहुबली 2'चा दमदार ट्रेलर रिलीज, अॅक्शनसोबतच दिसला प्रभासचा रोमँटिक अंदाज

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 11:22 AM IST

हैदराबाद/मुंबई: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बाहुबली 2: द कन्क्लूजन'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या सिनेमात प्रभास, राणा दग्गुबती आणि अनुष्का शेट्टी यांचा अॅक्शन अवतार बघायला मिळतोय. याशिवाय या सिनेमात देवसेना (अनुष्का शेट्टी) आणि महेंद्र बाहुबली (प्रभास) यांची लव्ह स्टोरीसुद्धा आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरणारेय. त्याची छोटीशी झलक ट्रेलरमध्ये बघायला मिळतेय. कटप्पा (सत्यराज) ची झलकसुद्धा ट्रेलरमध्ये दिसतेय. पण या ट्रेलरमधून तमन्ना भाटिया गायब आहे. येत्या 28 एप्रिल रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, ट्रेलरमधील स्टारकास्टचे फोटोज...

Next Article

Recommended