आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबलीच्या आई\'ने दिले आहेत बोल्ड सीन्स, कधी पाहिला आहे का शिवगामीचा हा ग्लॅमरस अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहुबली-2 मध्ये राजमाता शिवगामीचा जबदरस्त भूमिका निभावणारी अभिनेत्री राम्या कृष्णन ही बोल्ड अंदाजमध्येसुद्धा खूपच लोकप्रिय आहे. 90च्या दशकामध्ये राम्याने अनेक चित्रपटांमध्ये ग्लॅमरसची भूमिका साकारली आहे. तसेच सोबत असलेल्या तिच्यापेक्षा मोठ्या हिरोंसोबत रोमँटिक सीन सुध्दा शूट्स केले आहेत. बॉलिवूड चित्रपटांत राम्याची इमेज बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून आहे. 
बातम्या आणखी आहेत...