आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बार-बार देखो'मध्ये दिसले कॅट-सिद्धार्थचे Love Moments, समोर आले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये सध्या कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'बार बार देखो' हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमातील 'काला चश्मा' हे गाणे अलीकडेच रिलीज झाले असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवर वारंवार हे गाणे बघितले जात आहे. या गाण्यात कतरिना पूर्वीपेक्षाही जास्त स्लिम बॉडी अॅब्समध्ये दिसतेय. सिद्धार्थ मल्होत्राने नुकतचे सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये कतरिना आणि सिद्धार्थ रोमान्स करताना दिसत आहेत.

'सौ आसमान' गाण्यात स्विमसूटमध्ये दिसली कतरिना...
'बार बार देखो' या सिनेमातील 'सौ आसमान' या गाण्यात कतरिना कैफ स्विमसूटमध्ये दिसतेय. या सिनेमासाठी कतरिनाने योगाचे अनेक सेशन आणि वर्कआऊट केले आहे. सिनेमासाठी तिने तब्बल सात किलो वजन कमी केले आहे.

9 सप्टेंबरला रिलीज होणारेय सिनेमा....
9 सप्टेंबर रोजी रिलीज होणा-या या सिनेमातून कतरिना आणि सिद्धार्थ ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणारेय. सिनेमाचे प्रोड्युसर एक्सेल इंटरनॅशनल आणि धर्मा प्रॉडक्शन आहे. तर डायरेक्टर नित्या मेहरा आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'बार बार देखो' या सिनेमातील कतरिना-सिद्धार्थची लव्ह केमिस्ट्री...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...