आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्याच्या बेबी शॉवरसाठी आई आणि मावशीबरोबर पोहोचला तैमूर, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सैफ अली खानची बहीण म्हणजेच सोहा अली खान सध्या प्रेग्नंसी पिरियड एन्जॉय करत आहे. नुकताच सोहाच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम झाला. यावेळी सौहाचा भाचा म्हणजेच तैमूरही आत्याच्या बेबी शॉवरसाठी आलेला होता. तैमूर त्याची आई करीना आणि मावशी करिश्मा कपूरबरोबर कार्यक्रमात आला होता. कार्यक्रमात सोहा आणि करिना, करिश्मा यांनी खास फोटो सेशनही केले. यावेळी सोहाच्या मैत्रिणी नेहा धुपिया आणि कोंकणा सेन शर्मा याही दिसल्या. सोहाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर हे फोटो शेयर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच साराचेही सोहाबरोबरचे फोटो समोर आले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोहाने शेयर केलेले बेबी शॉवरचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...