आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बच्चे कच्चे सच्चे\'मध्ये झळकणार अण्णा हजारे, बघा सिनेमाचा Trailer

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
समाजसेवक अण्णा हजारे यांचे दर्शन लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर होणारेय. आगामी 'बच्चे कच्चे सच्चे' या हिंदी सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत अण्णा झळकणार आहेत. अण्णा हजारेंसोबत अभिनेते आशिष विद्यार्थी यांची महत्त्वाची भूमिका या सिनेमात आहे. 
 
या सिनेमात शिकणे आणि शिकवणे यातील अंतर समजून घेताना लहान मुले कन्फ्यूज होतात. त्यामुळे त्यांच्यासमोर बरेच प्रश्न उपस्थित होतात. मुले शिक्षणाकडे दुर्लक्ष करु लागतात. त्यातूनच कथेत अनेक गंमतीशीर ट्विट्स अँड टर्न्स येतात. मुलांना शिक्षणाचे महत्त्व कळावे, यासाठी सरकार अण्णा हजारेंकडे मदत मागते. अण्णा हजारे कशाप्रकारे मुलांचे कन्फ्यूजन दूर करतात, हे सिनेमा दाखवण्यात आले आहे.  अण्णा हजारेंची महत्त्वाची भूमिका असलेला हा सिनेमा येत्या 2 जून रोजी प्रदर्शित होतोय.  
 
पुढील स्लाईडवर बघा, 'बच्चे कच्चे सच्चे' या सिनेमाचा ट्रेलर..
बातम्या आणखी आहेत...