आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली 2\' ची रेकॉर्डब्रेक कमाई सुरुच, दोन दिवसांत कमावले २१७ कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद - नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'बाहुबली २' ने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी तब्बल ११५ कोटींची कमाई करणाऱ्या बाहुबलीने दुसऱ्या दिवशी २१७ कोटी रुपये कमविले आहेत. बाहुबली २ ने 'बाहुबली', 'कबाली' आणि 'सु्ल्तान'लाही कमाईच्या बाबतीत पछाडले आहे. 
 
'बाहुबली २' ने रिलीजच्या अगोदरच थिएटरीकल राईट्सद्वारे ५०० कोटी कमाविले होते. हा प्रथम असा भारतीय चित्रपट आहे ज्याने कमाईचा हा टप्पा पार केला आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'बाहुबली २' चित्रपटाचे On Sets Photos..
बातम्या आणखी आहेत...