आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबली, देवसेनापासून ते शिवगामीपर्यंत, वाचा किती आहे 'बाहुबली 2'च्या स्टारकास्टची Fees

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात सहा हजारांहून अधिक चित्रपटगृहांमध्ये धूम करत असलेल्या 'बाहुबली 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात पाचशे कोटींचा टप्पा ओलांडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांनीच या सिनेमाचे कौतुक केले आहे. बाहुबलीच्या या यशामागे दिग्दर्शक एस.एस. राजमौली आणि कलाकारांसह संपूर्ण टीमचा मोठा वाटा आहे. प्रभास, राणा डग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, राम्या कृष्णन, सत्यराज, तमन्ना भाटिया या कलाकारांनी सिनेमासाठी घेतलेली मेहनत पडद्यावर स्पष्ट दिसतेय. मात्र या मेहनतीसाठी कलाकारांना मानधनाच्या रुपात मोठी रक्कमसुद्धा मिळाली आहे. 400 कोटींहून अधिकचे बजेट असलेल्या 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' या सिनेमासाठी या कलाकारांना कोटींच्या घरात मानधन मिळाले आहे.  

'बाहुबली 2'साठी या स्टार्सनी किती घेतले मानधन, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...