आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP 10: \'PK\', \'बजरंगी...\'ला मागे टाकत \'बाहुबली\' ठरला Highest Grosser

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आमिर खान स्टारर 'पीके' सिनेमा जगभरात सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय सिनेमा मानला जातो. मात्र भारताविषयी बोलायचे झाले, तर आता हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा नाही राहिला. भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम 'बाहुबली'ने आपल्या नावी केला आहे.
सिनेमाने भारतात 500 कोटींची कमाई केली आहे, तसेच 'पीके'चे भारतातील कलेक्शन 440 कोटी रुपये आहे. 'पीके'ने ओव्हरसीजमध्ये 300 कोटींचा बिझनेस केला होता, म्हणून सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला होता. 'बाहुबली'ने परदेशात केवळ 70 कोटींचा व्यावसाय केला आहे.
मात्र फोर्ब्सने हा आकडा स्पष्ट केला आहे. फोर्ब्सच्या या यादीत 'बजरंगी भाईजान' तिस-या क्रमांकावर आहे.
चला एक नजर टाकूया भारतात सर्वाधिक कमाई करणा-या टॉप-10 सिनेमांवर, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
नोट- सर्व आकडे इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती आणि भारतातील बॉक्स ऑफिसवर ग्रॉस कलेक्शनच्या आधारे आहे.