आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हॉलिवूड सिनेमांची कॉपी आहे बाहुबली, PHOTOSमधून जाणून घ्या कसे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाहुबली' सिनेमाने पहिल्याच दिवशी 50 कोटींचा व्यावसाय करून विक्रम रचला आहे. परंतु या सिनेमावर हॉलिवूड सिनेमांची कॉपी केल्याचा आरोप लागत आहेत. या सिनेमाचे आणि काही हॉलिवूड सिनेमांच्या सीन्समध्ये साम्य असल्याचे आढळून आले आहे.
divyamarathi.com तुमच्यासाठी घेऊन आले आहे, बाहुबली आणि हॉलिवूड सिनेमांमधील काही सीन्समधील साम्य. हे सीन्स काहीप्रमाणात सारखेच आहेत.
@Similarities: '300' सिनेमा vs बाहुबली

बाहुबलीमध्ये अवंतिका, तर 300मध्ये क्वीन गोर्गो
अभिनेत्री तमन्ना भाटीयाने सिनेमामध्ये अवंतिकाचे पात्र साकारले आहे. या सिनेमामध्ये ती सुंदर दिसली आहे. तिचा हा सीन '300' या हॉलिवूड सिनेमातील स्पार्टनचा राजा लियोडिनसची पत्नी गार्गोची आठवण करून देतो. '300'मध्ये गार्गोची भूमिका अभिनेत्री लेना हॅडेने साकारली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोणत्या हॉलिवूड सिनेमामधील कोणते सीन्स 'बाहुबली'च्या सीन्ससारखे आहेत...