आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी अशी दिसत होती \'बाहुबली\' स्टारकास्ट, सर्व कलाकारांचे Childhood Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बाहुबली 2' प्रदर्शित होण्याच्या अगोदर पासूनच या चित्रपटाविषयी आणि कलाकारां विषयी लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. आता चित्रपट पाहून चित्रपटातील साऊथ कलाकारांची लोक-प्रियता देशा-विदेशातही पोहोचली आहे. चित्रपटात कलाकारांचा लुकवर पौराणिक काळाचा प्रभाव जाणवतो पण प्रत्यक्ष जीवनात प्रभास, राणा डुग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना ग्लॅमरस आहेत. 
 
या सर्व कलाकारांची लोकप्रियता लक्षात घेता आज त्यांचे लहानपणीचे काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सर्व कलाकारांचे Childhood फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...