आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाजीराव...'च्या नवीन गाण्यात दिसली रणवीर-प्रियांकाची रोमँटिक केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातील अलबेला 'सजन आयो रे' हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या सिनेमात या दोघांनी बाजीराव आणि काशीबाई यांची भूमिका वठवली आहे.
'अलबेला...' हे गाणे 1999 मध्ये रिलीज झालेल्या 'हम दिले दे चुके सनम' या सिनेमात सलमान खान आणि ऐश्वर्या रायवर चित्रीत करण्यात आले होते. (गाण्याचा व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा...)
हा सिनेमा येत्या 18 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, या गाण्याची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...