आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तनु वेड्स मनु...\' टॉपवर, 2015मध्ये सर्वात जास्त नफ्यात राहिले हे 7 सिनेमे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलमान खानच्या प्रॉडक्शनचा 'बजरंगी भाईजान' या पहिल्याच सिनेमाने कमाईचे विक्रम रचले आहेत. 16 दिवसांत सिनेमाचे नेट कलेक्शन 283.16 कोटी रुपये (ग्रॉस- 378.44 कोटी) झाले आहेत.
सोबतच हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. तसेच 2015मध्ये सर्वाधिक कमाई करून फायद्यात राहण्याचा दुसरा मान 'बजरंगी भाईजान'ला भेटला आहे. सिनेमाचे एकूण बजेट 90 कोटी रुपये आहे आणि भारतातील कमाईच्या आधारे सिनेमाला आतापर्यंत 198.16 कोटींचा नफा झाला आहे. बजेटच्या तुलनेत सिनेमाचा नफ्याची टक्केवारी 214 आहे.
'तनु वेड्स मनु रिटर्न्स' आहे टॉपवर-
2015मधील सर्वाधिक नफ्यात असलेल्या सिनेमांविषयी बोलायचे झाले तर, दिग्दर्शक आनंद एल. रायच्या कंगना राणवात आणि आर माधवन स्टारर 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' 390% नफ्यात राहिला. हा सिनेमा नफ्यात असलेल्या सिनेमांमध्ये टॉपवर आहे. हा सिनेमा इरोज इंटरनॅशनल आणि आनंद एल. रायने निर्मित केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 2015चे टॉप 7 प्रॉफिटेबल सिनेमांविषयी...
नोट- सर्व आकडे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार...