आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रिलीज झाला सलमान खानचा 'बजरंगी भाईजान'चा TRAILER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सलमान खानच्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सलमान खान आणि करीना कपूर स्टारर या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.
ट्रेलरपूर्वी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. याशिवाय सिनेमातील 'सेल्फी ले ले रे' हे गाणेही लोकप्रिय झाले आहे.
सलमान खानच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 'बजरंगी भाईजन' सोशल साइट्सवर ट्रेंड करत आहे.