आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले 'बेफिक्रे'चे नवीन पोस्टर, दिसली रणवीर-वाणीची Kiss केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेफिक्रेचे नवीन पोस्टर - Divya Marathi
बेफिक्रेचे नवीन पोस्टर
मुंबई: रणवीर सिंह आणि वाणी कपूरचा मोस्ट अवेटेड 'बेफिक्रे' या आगामी सिनेमाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. पोस्टरमध्ये रणवीर वाणीला वर उचलून फ्रेंच लिप लॉक करताना दिसत आहे. यापूर्वी बेफिक्रेचे इतर पोस्टर्ससुध्दा समोर आले आहेत. त्यात दोघांची फ्रेंच किस केमिस्ट्री दिसत आहे.
सिनेमात रणवीर आणि वाणीचे 23 Kiss...
दिग्दर्शक आदित्य चोप्राच्या 'बेफिक्रे' सिनेमात रणवीर सिंह आणि वाणी कपूर यांच्या जवळपास 23 किस आणि काही इंटीमेट सीन पाहायला मिळणार आहेत. वाणी आणि रणवीरचा हा पहिलाच एकत्र सिनेमा आहे. सिनेमाचे जास्तित जास्त शूटिंग पॅरिसमध्ये झाले आहे. सिनेमाचे म्यूझिक विशाल-शेखरने दिले आहेत. यशराज बॅनरचा हा सिनेमा 9 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बेफिक्रेमध्ये रणवीर-वाणीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...