आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेफिक्रे'च्या नव्या पोस्टवर दिसली दीपिकाच्या बॉयफ्रेंडची या अॅक्ट्रेससोबत KISS केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि दीपिका पदुकोणचा बॉयफ्रेंड रणवीर सिंहचा नवा सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे. अभिनेत्री वाणी कपूरसोबत 'बेफिक्रे' या सिनेमात रणवीर झळकणारेय. या सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरवर रणवीर एका बीचवर वाणीसोबत फ्रेंच लिप लॉक करताना दिसतोय. यापूर्वीही 'बेफिक्रे'चे काही पोस्टर लाँच झाले आहेत. त्यामध्येही दोघांची किसींग केमिस्ट्री लक्ष वेधून घेते.

सिनेमात एक दोन नव्हे तर तब्बल 24 किस
दिग्दर्शक आदित्य चोप्रांच्या 'बेफिक्रे'मध्ये रणवीर आणि वाणी कपूर यांच्यात तब्बल 24 किस आणि काही इंटीमेट सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत. वाणी आणि रणवीर यांचा हा एकत्र हा पहिलाच सिनेमा आहे. पेरिसमध्ये सिनेमाची सर्वाधिक शूटिंग पार पडले आहे. विशाल-शेखर सिनेमाचे संगीतकार आहेत. यशराज बॅनरचा हा सिनेमा यावर्षी 9 डिसेंबरला रिलीज होणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, रणवीर-वाणीची 'बेफिक्रे'च्या पोस्टरवरील किस केमिस्ट्री...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...